१) टीआरपीच्या शर्यतीमध्ये ठरलं तर मग (Tharla tar mag ) ही मालिका पहिल्या क्रमांकावर आहे. तर या मालिकेला ६.७ रेटिंग मिळाले आहे.
२) तेजश्री प्रधानची प्रमाची गोष्ट (Premachi Ghoshta) ही मालिका देखील लोकप्रियतेच्या वाटेवर आहे, तसेच ही मालिका टीआरपीच्या रेसमध्ये दुसऱ्या क्रमांकावर देखील आहे. या मालिकेला ६.५ रेटिंग मिळाले आहे.
३) तुझेच मी गीत जात आहे (Tuzech me Geet gaat Aahe) ही मालिका टीआरपीच्या रेसमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे. या मालिकेला ६.२ रेटिंग मिळाले आहे.
४) लक्ष्मीच्या पाऊलांनी (Lakshmichya Paulanni) ही मालिका टीआरपीच्या शर्यतीमध्ये चौथ्या क्रमांकावर आहे. या मालिकेला ६.१ रेटिंग मिळाले आहे.
५) टीआरपीमध्ये आई कुठे काय करते (Aai kuthe kay karte) ही मालिका शर्यतीत पाचव्या रांगेत आहे. या मालिकेला ६.० रेटिंग मिळाले आहे.
६) सुख म्हणजे नक्की काय असतं (Sukh Mhanje nakki kay asta) ही मालिकेला टीआरपी शर्यतीमध्ये सध्या सहाव्या स्थानी असून या मालिकेला ५.८ रेटिंग मिळाले आहे.
७) कुन्या राजाची गं तू रानी (kunya rajachi Ga tu rani) ही मालिका टीआरपीच्या रांगेमध्ये अवघ्या सातव्या स्थानावर आहे. टीआरपी रिपोर्टनुसार या मालिकेला ५.७ रेटिंग मिळाले आहे.
८) मन धागा धागा जोडते नवा (man dhaga dhaga jodte nva) ही मालिका टीआरपीच्या शर्यतीमध्ये आठव्या क्रमांकावर आहे. या मालिकेला ६.२ रेटिंग मिळाले आहे.
९) टीआरपीमध्ये शुभविवाह ही मालिका नवव्या स्थानावर असून या मालिकेला ३.१ रेटिंग मिळाले आहे.
१०) आता होऊ दे धिंगाणा २ (Aata hou de dhingana) ही मालिका सध्या रांगेत दहाव्या स्थानावर आहे. या मालिकेला ३.० रेटिंग मिळाले आहे.
लोकप्रिय मालिकांचा महाएपिसोड सर्वाधिक रेटिंग -
छोट्या पडद्यावरच्या मालिकांसोबत या मालिकांच्या महाएपिसोडला देखील सर्वाधिक रेटिंग मिळाले आहे. प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या महाएपिसोडला ४.३ रेटिंग मिळाले आहे. तर ' सुख म्हणजे नक्की काय असतं ' मालिकेच्या महाएपिसोडला ३.८ रेटिंग मिळाले आहे. मालिकांच्या तुलनेमध्ये कथाबाह्य कार्यक्रमांमध्ये सर्वात कमी मिळाले आहे.